लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | I don't work under pressure Why did Jagdeep Dhankhar say this? Video goes viral after resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल

सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण देत राजीनामा देण्याची घोषणा केली. ...

४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला... - Marathi News | In Uttar Pradesh Mother of 4 children gets married to 24-year-old man in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...

१ वर्षापूर्वीही पत्नी युवकासोबत गेली होती. काही महिन्यांनी परतली आणि माफी मागून पुन्हा घरी राहू लागली. ...

एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती - Marathi News | Not once or twice, 9 show cause notices issued to Air India in six months; Government information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती

'गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाला सुरक्षेच्या उल्लंघनासाठी नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत',अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. ...

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले? - Marathi News | The timing of Vice President Jagdeep Dhankhar's resignation is unconvincing to many; What exactly happened in the last 24 hours? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?

सोमवारी संध्याकाळी ६ वाजता जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची भेट घेतली. त्यावेळीही धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख केला नाही. परंतु त्यानंतर ३ तासांत धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. ...

विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध? - Marathi News | Special Article: What does the government have to do with what someone should eat? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?

तेलात तळलेले, साखरेत घोळलेले पदार्थ आरोग्याला हानिकारक हे तर खरेच; पण बाजारपेठेतल्या खचाखच भरलेल्या पाकीटबंद, प्रक्रियायुक्त जंकफूडचे काय? ...

जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय - Marathi News | Jagdeep Dhankhar resigns from the post of Vice President; Decision taken due to health reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...

आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय? - Marathi News | Don't force us to open our mouths; ED.. why are you being used politically? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील खंडपीठाने फटकारले : आम्हाला महाराष्ट्राबाबत अनुभव आहे; देशभरात हा प्रकार कायम ठेवू नका, राजकीय लढाई मतदारांसमोर होऊ द्या; तुमच्याआड नकाे   ...

मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात! - Marathi News | Mumbai High Court in Bandra; Land acquired for new building | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!

वांद्रे येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारत संकुलाच्या बांधकामासाठी असलेल्या १७.४५ एकर जमिनीपैकी १५.३३ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. ...

महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर - Marathi News | 4 lakh farmers in Maharashtra disappeared from the beneficiary list; beneficiaries from 10.2 lakh to only 15 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

२०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत (आरएमएस) हरभरा खरेदीत मोठी घट झाली. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसला आहे. ...