केंद्रातील सरकार समाजातील वंचित घटकांच्या ७३ टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, तर राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘पलटूराम’ संबोधत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य केले. ...
सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर, दोन वेळा खासदार राहिलेले परवेश साहिब सिंग वर्मा, बसपाच्या दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना रमेश बिधुरी यांना संधी देण्यात आली नाही. ...
Jairam Ramesh : खासदार राहुल गांधी यांनी गेल्या 50 दिवसांच्या भारत जोडो न्याय यात्रेत शेतकरी, तरुण, महिला आणि मजुरांना डोळ्यासमोर ठेवून पाच न्याय हमींची चर्चा केली आहे, असे जयराम रमेश म्हणाले. ...