सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
यावेळी त्यांनी ६ हजार ४०० कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विकास प्रकल्पांची घोषणा केली. अनेक प्रकल्पांमुळे जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे. ...
एकूण देणग्यांपैकी सुमारे ८२ टक्के रक्कम निवडणूक रोख्यांतून मिळाली होती, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संघटनेने अहवालात म्हटले आहे. ...
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात राजीव गांधी आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीची प्रचंड मोठी लाट उसळली होती. ...
दुकानदार आणि ग्राहकाची रोकडही हिसकावण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...
ईडीच्या छाप्यात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, आमदार इरफान सोलंकी यांची गाडी, जी जप्त करण्यात आली आहे, त्यांच्याच घरी पार्क केलेली आढळली. ...
बाॅम्बस्फोट घडविल्यानंतर संशयित दहशतवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. त्यानंतर भटकल, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूरमार्गे तो पुण्यात पोहोचल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे... ...
भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. ...
विद्यार्थ्यांनी जेवण करताच त्यांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना उलट्या होऊ लागल्या. ...