पंजाबमधील जालंधरमध्ये ईडीने काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री साधू सिंग धर्मसोत आणि त्यांच्या मुलावर मोठी कारवाई केली आहे. ...
सीएए कायद्यानुसार कोणालाही नागरिकत्व देऊ नये, अशी मागणी ओवेसी यांनी याचिकेत केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण देशात एकाच वेळी आचारसंहिता लागू होते. या अंतर्गत राजकीय पक्षांव्यतिरिक्त इतर लोकांवर अनेक निर्बंध आहेत. ...
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पूर्वांचलची महत्वाचा मतदारसंघ ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर ६४५ कोटी रुपयांच्या १० नवीन मार्गांनाही मंजुरी दिली आहे. ...
Kejariwal Gets Bail: केजरीवाल ईडीच्या समन्सना हजर राहत नसल्याने ईडीने मॅजिस्ट्रेट कोर्टात त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. ...
Loksabha Election 2024, Election Commision PC: निवडणूक आयोग आज लोसकभा निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहे. आज निवडणूक आयोग लोकसभेबरोबर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. ...
आज दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी देशाला पत्र लिहिले आहे. ...
याप्रकरणी ईडीने गेल्या वर्षी कविता यांची तीनदा चौकशी केली होती. ...
सेनेला १५९.३८ कोटी; बसप, माकप, एनपीपी यांच्या वाट्याला रुपयाही नाही ...