लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बँक अकाऊंटमध्ये अचानक आले 3 लाख; 'त्याने' केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | unique honesty suddenly three lakh rupees came in account rajasthan person returned money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँक अकाऊंटमध्ये अचानक आले 3 लाख; 'त्याने' केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक

भैरुसिंह चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्यांच्या खात्यात 3 लाख 33 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला होता. ...

"लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी"; खरगेंचा भाजपाला टोला - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Congress Mallikarjun Kharge slams bjp Over elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी"; खरगेंचा भाजपाला टोला

Congress Mallikarjun Kharge : काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Narendra Modi : "निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | pm narendra modi first reaction after ec announced lok sabha election 2024 dates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणुकीसाठी आम्ही तयार, अब की बार, 400 पार"; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

Narendra Modi And Lok Sabha Elections 2024 : निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

Lok Sabha Elections 2024 : आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Marathi News | Lok Sabha Elections 2024 election commission announce people above 85 years of age will be able to vote from home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरबसल्याही 'या' लोकांना करता येणार मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Lok Sabha Elections 2024 : देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार असून चार जूनला निकाल जाहीर होणार आहेत. ...

धरिला विमानतळावरील चोर; खजुराच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी - Marathi News | Thieves at Dharila Airport; Smuggling gold through date boxes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धरिला विमानतळावरील चोर; खजुराच्या बॉक्समधून सोन्याची तस्करी

- मुंबई विमानतळावर ३ किलो सोने जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई ...

७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचं उत्तर - Marathi News | Election Commission Commissioner Rajiv Kumar has announced the dates for the Lok Sabha Elections 2024 and voting will be held in seven phases, he also responded to the opposition's allegations  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ टप्प्यांत मतदानाचा मोदींना फायदा? विरोधकांच्या आरोपावर आयोगाचं उत्तर

Election Commission: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  ...

निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा - Marathi News | Election Commissioner Rajiv Kumar's critics on Political Leaders through Shayari; There was laughter in the hall ongoing Loksabha election Declare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्तांचा राजकीय नेत्यांना शायरीतून टोला; सभागृहात पिकला हशा

निवडणूक आयुक्तांनी शायराना अंदाज दाखवला. यावेळी, सभागृहातील पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.  ...

Lok Sabha Election 2024 : 97 कोटी मतदार, 55 लाख EVM...; निवडणूक आयुक्तांनी सांगितलं यावेळी कशी होणार निवडणूक? - Marathi News | lok sabha election 2024 schedule announced election commissioner rajeev kumar speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :97 कोटी मतदार, 55 लाख EVM...; निवडणूक आयुक्तांनी सांगितलं यावेळी कशी होणार निवडणूक?

Lok Sabha Election 2024 : राजीव कुमार यांनी निवडणुकीची तयारी कशी केली आहे हे सांगितलं. यावेळी त्यांनी मतदारांच्या संख्येसह निवडणुकीसंदर्भात आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. ...

'मतसंग्रामा'चा शंखनाद! लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, महाराष्ट्रात 'या' तारखांना मतदान; निकालाचा दिवसही ठरला - Marathi News | EC Declared Lok Sabha Elections 2024 ... in Phases, Voting in Maharashtra on .... Date; The day of the result was decided by Rajiv kumar Chief EC, 'Matsangrama'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतसंग्रामा'चा शंखनाद! लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांत, महाराष्ट्रात 'या' तारखांना मतदान; निकालाचा दिवसही ठरला

राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली. ...