लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीपूर्वी मोठी बातमी: घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Big News Supreme Court gives important directions to Ajit Pawar faction regarding clock symbol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी मोठी बातमी: घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या पक्षाला महत्त्वाचे निर्देश

शरद पवार गटाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ...

Narendra Modi : Video - "तो आमचा..."; कोण होते ऑडिटर रमेश?, ज्यांच्या आठवणीत मोदी भावूक, थांबवलं भाषण - Marathi News | lok sabha election 2024 Narendra Modi gets emotional in salem tamil nadu auditor ramesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "तो आमचा..."; कोण होते ऑडिटर रमेश?, ज्यांच्या आठवणीत मोदी भावूक, थांबवलं भाषण

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील सभेत बोलत असताना अचानक शांत झाले. त्यांचे डोळे पाणावले. भावना दाटून आल्या. मोदी थोडा वेळ गप्प राहिले. ...

'भाजपच्या जागा वाढणार, पण...' लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांचे भाकित - Marathi News | Lok Sabha Elections 2024: 'BJP's seats will increase, but...' Prashant Kishor predicts Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपच्या जागा वाढणार, पण...' लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांचे भाकित

Lok Sabha Elections 2024: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही? - Marathi News | First examination after deletion of Article 370; Why is there no courage for assembly elections? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर पहिलीच परीक्षा; विधानसभा निवडणुकीचे धाडस का नाही?

जम्मू-काश्मीरमधील पाच जागांसाठी पाच टप्प्यात पार पडणार मतदान ...

झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष - Marathi News | JMM Jharkhand: Shock to Jharkhand Mukti Morcha; Sita Soren joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष

JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...

'घडाळ्याला मत दिले' ठरणार शरद पवारांचा आधार? सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी - Marathi News | Will Sharad Pawar's support be 'voted for the Clock'? Supreme Court hearing soon on EC gave NCP, Symbol to Ajit pawar challenged, AM Singhavi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'घडाळ्याला मत दिले' ठरणार शरद पवारांचा आधार? सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी

शरद पवारांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्ष, घड्याळावर दावा ठोकला; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार ...

"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका - Marathi News | delhi excise policy case bjp targetes Arvind Kejriwal says he scared of summons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"9 समन्स 18 बहाणे! अरविंद केजरीवाल घाबरून पळत आहेत"; भाजपाची खोचक टीका

Arvind Kejriwal : भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ...

‘शक्ती’वरून मोदींची ‘युक्ती’; राहुल गांधी यांच्या टीकेला पंतप्रधानांकडून चोख प्रत्युत्तर - Marathi News | Pm Narendra Modi befitting reply to Rahul Gandhi Shakti remark Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शक्ती’वरून मोदींची ‘युक्ती’; राहुल गांधी यांच्या टीकेला पंतप्रधानांकडून चोख प्रत्युत्तर

मी आव्हान स्वीकारले... ‘शक्ती’ वक्तव्यावर पंतप्रधान बरसले ...

'मुस्लिम ४ लग्न करु शकतात यावर लोक जळतात' जावेद अख्तर हे काय बोलून गेले? - Marathi News | Javed Akhtar mischievously said that people are jaelous because muslim can have 4 wifes talks about uniform civil code | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुस्लिम ४ लग्न करु शकतात यावर लोक जळतात' जावेद अख्तर हे काय बोलून गेले?

'समान नागरी संहिता' मुद्द्यावर बोलताना जावेद अख्तर काय म्हणाले? ...