ईडीने या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगमध्ये केजरीवाल यांच्या विरोधातील प्रकरणात आम आदमी पार्टीची तुलना एका 'कंपनी'सोबत केली आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना डायरेक्टर/CEO असल्याचे म्हटले आहे. ...
तामिळनाडूमध्ये द्रविडियन पक्ष, आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस आणि तेलगू देसम, तर केरळमधील आघाड्यांचे राजकारण रंगणार आहे. केवळ कर्नाटकात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे. ...
राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचांवरून सुरू आहे. राजकीय पक्षाचे नाव टाइप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा, असे चित्र आहे. ...