Lok Sabha Election 2024: आरोग्य विम्यासाठी आयुष्मान योजनेची मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासह किसान सन्मान निधीची रक्कम वाढविणे आणि महिलांना १,००० रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देणे यासारख्या घोषणांचाही मोदींच्या गॅरंटीमध्ये समावेश केला जाण्याची शक ...
Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे. ...
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पक्षाचे नाव, चिन्हाबाबत उल्लेख करताना, आम्ही दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी शरद पवार गट आणि अजित पवार गटाला दिले. ...
Indian Army: भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपली युद्धसज्जता व संरक्षण सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कर सध्या एक योजना तयार करत आहे. ...
Education Sector: देशात सुरू होणाऱ्या नव्या सैनिकी शाळा चालवण्याची जबाबदारी भाजप-आरएसएसशी संबंधित असलेल्यांना देण्यात येत असल्याचा दावा करणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाने फेटाळला. ...
Karnataka News: कर्नाटकात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या बालकाला २० तासांच्या मोहिमेनंतर बाहेर काढण्यात आले. बुधवारी संध्याकाळी ६:३० च्या सुमारास लचायन गावात १६ फूट खोल बोअरवेलमध्ये बालक पडल्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. ...