"भागीदारी न्याय सम्मेलनात राहुल गांधी जे बोलले, ते इतर मागासवर्गाने (OBC) एकले, तर ते (राहुल गांधी) त्यांच्यासाठी 'दुसरे आंबेडकर' सिद्ध होतील. ओबीसी वर्गाने विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या म्हणण्याचे समर्थन करायला हवे." ...
मानसिक आजार व सामाजिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या लोकांचे पुनर्वसन करणे हा अतिशय संवेदनशील मुद्दा असून, केंद्र सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. ...
भारत सरकार जैन तेरापंथ धर्मसंघाचे दहावे अधिशास्ता आचार्य श्री महाप्रज्ञ यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे ‘स्मारक नाणे’ प्रकाशित करणार आहे. ...
घरात खेळत असणाऱ्या एक वर्षाच्या मुलाजवळ एक नाग आला. या मुलाला त्याचे खेळणे वाटले, त्याने त्या नागाला चावा घेऊन दोन तुकडे केले. यामध्ये त्या नागाचा मृत्यू झाला. ...