Education 2024: परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे. २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी के ...
Central Government News: एकाच वेळी बदल आणि सातत्य दर्शवत भारताच्या नवीन सरकारने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा कामाला सुरुवात केली. कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री पदभार स्वीकारण्यासाठी आपापल्या कार्यालयात पोहोचले. ...
Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. ...
Kangana Ranaut: स्वतःला कामात व्यस्त ठेवण्याच्या प्रवृत्तीला, सामान्य करण्याच्या गरजेवर भर दिला गेला पाहिजे, कारण भारतीय लोक आळशी होऊ शकत नाहीत, कारण देश अजून एक विकसित राष्ट्र झालेले नाही, कंगनाने इन्स्टाग्रामवर मंगळवारी यासंदर्भात तिचे हे विचार प्र ...
Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे. ...
Court News: एखाद्या गुन्ह्यात पतीला जन्मठेपेची शिक्षा झाल्यास त्यास पत्नीप्रति क्राैर्य मानले जाऊन पत्नीला घटस्फाेट दिला जाऊ शकताे, असे ग्वाल्हेर खंडपीठाने म्हटले आहे. एका प्रकरणात न्यायालयाने घटस्फाेटाची पत्नीची याचिका मंजूर केली. ...
Kerala High Court: आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या प्रकरणात केरळ हायकोर्टाने सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. आई-वडिलांचे प्रेम मुलीला तिच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
Central Government: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सरकारने लगेच निधीचे वितरण सुरू केले असून, राज्य सरकारांना जूनसाठी त्यांच्या करांतील हिश्श्यापोटी १,३९,७५ ...