केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे. ...
Assam Government News: बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असला, तरी त्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) देण्याची घोषणा आसाम सरकारने केली आहे. ...
Pakistani terrorists enter Kashmir: जम्मू-काश्मीरमधील कठुआ-पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते जम्मू-पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक ...
Chandrababu Naidu: तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख नारा चंद्राबाबू नायडू (वय ७४) यांनी बुधवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अब्दुल नजीर यांनी नायडू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ...
Russia Ukrain War: युक्रेन युद्धात रशियाच्या सैन्यात तैनात असलेल्या आणखी २ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानंतर भारताने स्पष्ट भूमिका घेत रशियाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या सैन्यात भारतीयांची भरती थांबवाव ...
Pavithra Gowda & Darshan: कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता दर्शन, त्याची मैत्रीण व अभिनेत्री पवित्रा गौडा आणि त्याच्या इतर मित्रांवर अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या हत्येच्या तपासात धक्कादायक तपशील उघड झाले आहेत. ...
Mohan Yadav News: जनहिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मध्य प्रदेश सरकारने प्राधान्य दिले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी म्हटले आहे. या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. ...