Pt. Rajiv Taranath : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सरोद वादक पंडित राजीव तारानाथ (वय ९२) यांचे मंगळवारी सायंकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते उस्ताद अली अकबर खान यांचे ज्येष्ठ शिष्य आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक होते. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील त्रिपुरा सरकारमध्ये मंत्री बनलेले टिपरा मोथा पक्षाचे नेते अनिमेश देबबर्मा यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या खात्यांबद्दल ते नाराज आहेत आणि यासंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाह ...
Pollution: जागतिक हवामान बदलांसाठी जबाबदार असलेल्या घटकांपैकी एक नायट्रस ऑक्साइड (एन२ओ) उत्सर्जन १९८० ते २०२० दरम्यान ४० टक्क्यांनी वाढले, त्यातही चीन सर्वांत जास्त उत्सर्जन करणारा देश आहे, त्यानंतर भारत आणि अमेरिका यांचा क्रम लागतो, असे एका नवीन अभ् ...
Kuwait Fire : इमारतीत कंपनीने आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीत एकूण १९६ लोक राहत होते, जे की त्या इमारतीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. ...
केंद्रीय कायदे तथा न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल पदभार स्वीकारताना मंगळवारी म्हणाले होते, यूसीसी अजूनही सरकारच्या अजेंड्यावर आहे आणि आपण प्रतीक्षा करायला हवी. काय होते ते बघायला हवे. ...
Assam Government News: बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असला, तरी त्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) देण्याची घोषणा आसाम सरकारने केली आहे. ...