RSS on BJP : इंद्रेश कुमार म्हणाले, "परमेश्वराचा न्याय खरा आणि आनंददायी असतो. जे लोक त्याची उपासना करतात त्यांनी नम्र रहायला हवे आणि जे विरोध करतात परमेश्वर स्वतः त्यांच्याकडे बघतो. ...
Wayanad Lok Sabha By Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले होते. नियमांनुसार त्यांना एक जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खास ...
NDA Government's First Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट म ...
NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. ...
Narendra Modi News: पंतप्रधानांनी शून्य सहिष्णूतेच्या धोरणासह दहशतवादाविरुद्ध ‘आरपार’ची मोहीम पूर्ण ताकदीने सुरू करण्याचे निर्देश दिले. पंतप्रधानांच्या या कठोर पावित्र्यानंतर दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि जम्मू-काश्म ...
B.S. Yeddyurappa : पोक्सो कायद्यान्वये नोंदविलेल्या एका गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना बंगळुरू न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. १७ वर्षे वयाच्या मुलीचा येडीयुरप्पा यांनी लैंगिक छळ केल्याची तक्रार तिच्या ...
World Blood Donor Day: १४० काेटींच्या आपल्या देशात रक्ताचा सर्वाधिक तुटवडा पडतो. भारताला दरवर्षी सुमारे १.५ काेटी पिशवी रक्ताची गरज आहे. मात्र, १ काेटी पिशव्या कमी पडतात. हा आकडा २०२३ मधील आहे. कर्कराेग, सिकलसेल, थॅलेसिमिया रुग्ण व शस्त्रक्रियांसाठी ...
Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. ...