लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले - Marathi News | Supreme Court: 'I know your working style, CJI BR Gavai slams ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले

“राज्यांच्या प्रत्येक प्रकरणात केंद्रीय एजन्सी हस्तक्षेप करणार असतील, तर देशाच्या संघराज्यीय रचनेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.” ...

प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या... - Marathi News | Premanand Maharaj Kidney Disease: What exactly is the disease of Premanand Maharaj having? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...

Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. ...

हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला! - Marathi News | Qatar Airways Flight Makes Emergency Landing in Ahmedabad Due to Major Technical Glitch; All Passengers Safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!

Qatar Airways Flight Emergency Landing: दोहाहून हाँगकाँगला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ...

हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | What is going on in Haryana? ASI commits suicide by shooting himself; Serious allegations against late IPS Puran Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

एएसआयने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचारासह जातीयवादाचे गंभीर आरोप केले आहेत. ...

स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले - Marathi News | Coldest Winter 2025 IMD Alert: Sweaters, earmuffs, gloves and blankets...! Be prepared, the Himalayas are 86 percent covered in snow; the third severe cold in 110 years is coming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले

Coldest Winter 2025: ला-निनामुळे यंदाचा हिवाळा देणार धक्का! मागील ११० वर्षांतील तिसरा सर्वात थंड ऋतू असण्याची शक्यता. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट, वाचा सविस्तर अंदाज. ...

नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत    - Marathi News | Madhya Pradesh Crime News: Hawala money looted during blockade, 5 people including senior female police officer arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   

Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सिवनी येथे झालेल्या हवाला लूट प्रकरणामध्ये अखेर ५ दिवसांनंतर एका बड्या महिला पोलीस अधिकाऱ्यासह ११ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आलेल्यांमध्ये एसडीओपी पूजा पांडे आमि टीआय अर्पित भैर ...

गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी... - Marathi News | Gujarat Politics: Big reshuffle in Gujarat cabinet; Ravindra Jadeja's wife Rivaba to gets ministerial post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...

Gujarat Politics: ८ ते १० मंत्र्यांचा राजीनामा; नवी चेहऱ्यांना मिळणार संधी! ...

बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार - Marathi News | BJP releases first list of candidates for Bihar elections; Samrat Chaudhary to contest from Tarapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली; तारापूरमधून सम्राट चौधरी निवडणूक लढवणार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. ...

पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत - Marathi News | Even after five days, no funeral for IPS officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच दिवस झाले, तरी आयपीएसवर  अंत्यसंस्कार नाहीत

मृत आयपीएस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन समितीने पोलिस महासंचालकांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. पूरणकुमार (५२) यांनी ७ ऑक्टोबरला  आत्महत्या केली होती.  ...