लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण - Marathi News | Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते.  ...

निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा; शिवसेना शिंदेगटाची मागणी - Marathi News | connect the voter list with Aadhaar number to make the election process transparent demands shiv sena eknath shinde fraction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा; शिवसेनेची मागणी

Election, Aadhar Card: मतदार यादींची छाननी करुन बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याचीही मागणी ...

"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका    - Marathi News | "You declared a ceasefire on the night of Operation Sindoor, to fight...", Rahul Gandhi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   

Rahul Gandhi Criticize Modi Government: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अचानक झालेल्या युद्धविरामावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. ...

मुस्लिम कुटुंबाच्या जमिनीत सापडले 'शिवलिंग'; कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केली - Marathi News | Muslim family in Uttar Pradesh donated part of its land for the construction of a temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम कुटुंबाच्या जमिनीत सापडले 'शिवलिंग'; कुटुंबाने मंदिरासाठी जमीन दान केली

उत्तर प्रदेशात एका मुस्लिम कुटुंबांने शिवमंदिरासाठी जमीन दान केल्याची घटना समोर आली आहे. ...

पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण... - Marathi News | Wife became unfaithful! She got her husband drunk and pushed him into a drain; She was going to run away with her lover, but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...

पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आणि त्यानंतर ती केरळला पळून गेली. मात्र, चन्नगिरी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनाही अटक केली आहे. ...

लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला - Marathi News | A storm broke out among shopkeepers over Lassi, they attacked each other with sticks, stones and bricks. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला

Uttar Pradesh News: काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका बाजारात व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आता उत्तर प्रदेशमधीलच मथुरा येथे दोन दुकानदारांमध्ये लस्सीवरून तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. ...

"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा - Marathi News | During the debate in Rajya Sabha on Operation Sindoor Congress Mallikarjun Kharge targeted the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन वाक्ये लिहिण्यासाठी वेळ नाही पण लोकांना मिठी मारण्यासाठी..."; मल्लिकार्जुन खरगेंचा सरकारवर निशाणा

पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले हे सरकारला विचारायचे आहे आहे असं म्हणत मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर निशाणा साधला. ...

प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Priyanka Gandhi said, 'I have come as a Shiv Stotra'; What exactly happened in the Lok Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?

Priyanka Gandhi Speech: प्रियंका गांधींनी ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. भाषण सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी त्यांना टोकलं. त्यावर त्यांनी उत्तर दिलं.  ...

'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या.... - Marathi News | Priyanka Gandhi while speaking in the Lok Sabha responded to Home Minister Amit Shah criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....

लोकसभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं ...