फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
भाजपसह विविध राजकीय पक्षांच्या आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. एआयएडीएमकेच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत सभागृहात ते मंजूर करण्यात आले. ...
हरियाणात मुलीनेच आई आणि भावाची हत्या केल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल तीन महिन्यांपासून तुरुंगात आहेत. ...
Rahul Gandhi : ओम बिर्ला यांची या पदावर निवड झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचे अभिनंदन केले. ...
Sanjay Raut News: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेऊन झाल्यावर जय भीम, जय तेलंगाणा आणि जय पॅलेस्टाईन, अशी घोषणा दिली होती. ओवेसी यांच्या कृतीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खास ...
Lok Sabha Speaker Election 2024: अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला (Om Birla) यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश ( K Suresh) यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्या ...
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला यांनी बाजी मारली असून इंडिया आघाडीचे के सुरेश यांचा पराभव केला आहे. ...
Lok Saba MPs Oath: लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान, अद्याप सात खासदारांनी शपथ घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. ...
गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत राहणाऱ्या लोकांना तुलनेत जास्त खर्च येतो. ...
पंतनगर विमानतळावरील एका अधिकाऱ्याचा मृतदेह त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आला. ...