लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Another woman's Pakistan connection exposed, Shama Praveen in ATS custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात

गुजरात एटीएसने बंगळुरू येथून एका ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्यावर 'अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. ...

अधिकाऱ्यांचा अजब कारभार; कॉलम-स्लॅब उभारले, टाकीच बसवली नाही, ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ... - Marathi News | Raipur Chhattisgarh; made columns and slabs, but no tank installed, villagers anxious for water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांचा अजब कारभार; कॉलम-स्लॅब उभारले, टाकीच बसवली नाही, ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकुळ...

या कामात भ्रष्टाचार झाल्याचा दावा स्थानिक करत आहेत. ...

VIDEO: १०० कोटींचा घोटाळा समोर आणणाऱ्या IAS अधिकाऱ्याने काढल्या उठा-बशा; मान्य केली चूक - Marathi News | IAS officer do situps in Shahjahanpur SDM Rinku Singh Rahi himself told the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: १०० कोटींचा घोटाळा समोर आणणाऱ्या IAS अधिकाऱ्याने काढल्या उठा-बशा; मान्य केली चूक

उत्तर प्रदेशात कामाच्या पहिल्याच दिवशी कान धरुन उठा बशा काढणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर... - Marathi News | High voltage drama after death of police inspector in lucknow two wives fought to take deadbody know what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...

एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी - Marathi News | pralay missile second consecutive test successful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी

ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या.  ...

मुंबई पालिकेच्या अर्जावर विचार करावा: सुप्रीम कोर्ट - Marathi News | mumbai municipal corporation application should be considered said supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिकेच्या अर्जावर विचार करावा: सुप्रीम कोर्ट

बीएमसीने सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी वृक्षतोडीची परवानगी मागितली होती. ...

अल-कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड सापडली; समा परवीनला अटक, इन्स्टाग्रामवरुन रचला होता मोठा कट - Marathi News | Gujarat ATS has arrested a woman having links with Al Qaeda from Bengaluru Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-कायदा दहशतवादी मॉड्यूलची मास्टरमाइंड सापडली; समा परवीनला अटक, इन्स्टाग्रामवरुन रचला होता मोठा कट

अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसने मॉड्यूलच्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ...

'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान - Marathi News | After 'Operation Mahadev', now 'Operation Shivshakti' begins! Indian Army kills two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. ...

सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण - Marathi News | 3 Boys of Delhi run away from home To meet Salman Khan found after missing for 4 Days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण

या तिघांनी घरच्यांना न सांगता २५ जुलैला सलमान खानला भेटायला जायचे ठरवले. तिघे अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबाला चिंता लागली ...