लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Manish Sisodia : "माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा - Marathi News | AAP Manish Sisodia expressed pain over going to jail delhi cm Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा आणि केजरीवालांचा काय दोष होता?"; सिसोदियांनी जेलमधून आल्यावर मांडली व्यथा

AAP Manish Sisodia And Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी सुलतानपूर माजरा येथे पदयात्रा केली. पदयात्रेत त्यांनी लोकांना विचारले की, "माझा काय दोष होता की या लोकांनी मला दीड वर्ष तुरुंगात ठेवलं." ...

शाहजहान सासुरवाडीला गेला अन् ३७ वर्षे तुरुंगात अडकला - Marathi News | Shah Jahan went to Bangladesh and was imprisoned for 37 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहजहान सासुरवाडीला गेला अन् ३७ वर्षे तुरुंगात अडकला

अवैधरीत्या प्रवेश केल्या प्रकरणी भारतीय नागरिकाला एवढी वर्षे तुरुंगात काढावी लागली. ...

अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे - Marathi News | What about oppressive leaders? There are 151 cases of torture and 16 cases of rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अत्याचार करणाऱ्या नेत्यांचे काय? विद्यमान १५१ जणांवर अत्याचाराचे तर १६ जणांवर बलात्कारचे गुन्हे

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ...

आजारी पतीचे शुक्राणू संरक्षित करण्याला मंजुरी - Marathi News | Approval to preserve sick husband's sperm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजारी पतीचे शुक्राणू संरक्षित करण्याला मंजुरी

एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आजारी पतीचे शुक्राणू संरक्षित करण्याची मागणी केली होती. ...

पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार  - Marathi News | 7 hours in Prime Minister Narendra Modi battlefield; Will discuss Russia-Ukraine dispute with Zelensky  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार 

मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी पोलंडला पोहोचले असून, पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तेथे भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. ...

आता एफआयआरसाठी आंदोलने करायची का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल - Marathi News | Do you want to protest for FIR now? Leader of Opposition Rahul Gandhi's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एफआयआरसाठी आंदोलने करायची का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल

या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...

टॉप कंपन्यांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ, सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात - Marathi News | Sexual harassment of women on the rise at top companies, with the most complaints in the banking and technology sectors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टॉप कंपन्यांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ, सर्वाधिक तक्रारी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात

वित्त वर्ष २०२४ मध्ये आदल्या वर्षाच्या तुलनेत लैंगिक छळाच्या २६८ अधिक घटनांची नोंद झाली. ...

‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध - Marathi News | Police lathi charge during 'Bharat Bandh', protest against reservation sub-category decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध

झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला. ...

दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष - Marathi News | 65 lakh students failed in 10th, 12th; Findings from the report of the Union Education Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहावी, बारावीत 65 लाख विद्यार्थी नापास; केंद्रीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निष्कर्ष

५६ राज्य शिक्षण मंडळे आणि तीन राष्ट्रीय शिक्षण मंडळांसह ५९ शालेय शिक्षण मंडळांच्या १० व १२वीच्या परीक्षांच्या निकालांचे विश्लेषण केंद्रीय शिक्षण खात्याने केले. ...