लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता तुटला; एकेरी वाहतूक सुरु - Marathi News | The road connecting Baroda to the Statue of Unity was broken; One way traffic started in Gujarat Rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बडोदा ते स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणारा रस्ता तुटला; एकेरी वाहतूक सुरु

बुधवार आणि गुरुवारी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  ...

इंडियन मेडिकल असोसिएशनची मोठी कारवाई; संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित - Marathi News | Major action by Indian Medical Association; Membership of Sandeep Ghosh suspended in RG medical collage doctor rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडियन मेडिकल असोसिएशनची मोठी कारवाई; संदीप घोष यांचे सदस्यत्व निलंबित

सीबीआयने घोष यांची पॉलिग्राफ टेस्ट घेतली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. ...

भारतीय रेल्वे प्रेशर कुकर बॉम्बने उडवण्याची धमकी; स्लीपर सेल्सला आदेश देणारा फरहातुल्ला घोरी कोण आहे? - Marathi News | Terrorist Farhatullah Ghori telling sleeper cells in India to attack railway trains across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वे प्रेशर कुकर बॉम्बने उडवण्याची धमकी; स्लीपर सेल्सला आदेश देणारा फरहातुल्ला घोरी कोण आहे?

दहशतवादी फरहातुल्ला घोरी हा भारतातील स्लीपर सेलला देशभरातील रेल्वे गाड्यांवर हल्ले करण्यास सांगत असलेला व्हिडिओ समोर आला आहे. ...

'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश - Marathi News | Singer rocky mittal joins congress, sang for rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुझे माफ करना राहुल मेरे भाई...', BJP सोडून काँग्रेसमध्ये आलेल्या सिंगरचा अनोखा पक्षप्रवेश

भर मंचावर गाणे गात सिंगरने राहुल गांधी यांची माफी मागितली. ...

ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार! - Marathi News | Kolkata kolkata doctor rape murder case CM Mamata Banerjee says if Bengal is burned, then Assam, Bihar, Jharkhand, Odisha, and Delhi will also be burned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार!

ममता म्हणाल्या, "मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही..." ...

Kangana Ranaut : "आता तोही रस्ता बदलून जातो..."; चिराग पासवान यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना राणौत? - Marathi News | BJP Kangana Ranaut reply on viral photos with Chirag Paswan says now he changes his path | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता तोही रस्ता बदलून जातो..."; चिराग पासवान यांच्याबद्दल काय म्हणाली कंगना राणौत?

Kangana Ranaut And Chirag Paswan : एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, चिराग पासवान यांच्यासोबतचे संसदेतील फोटो का व्हायरल होतात? य़ावर ती हात जोडून जोरजोरात हसायला लागली. ...

चंपई सोरेन यांची विमानात हेरगिरी; भाजपाच्या दाव्याने झारखंडमध्ये खळबळ - Marathi News | Champai Soren's spying on a plane; sensation in Jharkhand due to BJP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंपई सोरेन यांची विमानात हेरगिरी; भाजपाच्या दाव्याने झारखंडमध्ये खळबळ

आसामचे मुख्यमंत्री व झारखंडचे भाजपा सह प्रभारी शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. चंपई सोरेन यांचा कोलकाता पासून पाठलाग केला जात होता. सोरेन यांचा फोनही ट्रेस केला जात असल्याचा संशय शर्मा यांनी व्यक्त केला.  ...

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या... - Marathi News | "I was reprimanded by bjp said MP kangana ranaut on farmer protest remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही." ...

"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार - Marathi News | Congress has hit back after President Draupadi Murmu expressed anger over the Kolkata doctor case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपलाही जबाबदार धरण्याचे धाडस दाखवा"; कोलकाता प्रकरणात राष्ट्रपतींच्या भूमिकेवर काँग्रेसचा पलटवार

कोलकाता प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संताप व्यक्त केल्यानंतर काँग्रेसने पलटवार केला आहे. ...