लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट! पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले त्यानंतर कायमचं संपवले - Marathi News | Dance teacher Navyashree in Bangalore was killed by her husband Kiran, the accused was arrested by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजचा भयंकर शेवट! पत्नीला खुर्चीला बांधले, बेदम मारले त्यानंतर कायमचं संपवले

बंगळुरूतील डान्स टिचर असलेल्या २८ वर्षीय युवतीची तिच्या राहत्या घरी हत्या ...

Smriti Irani : "आता राहुल गांधींचं राजकारण बदललंय, ते..."; स्मृती इराणींचं मोठं विधान - Marathi News | bjp leader Smriti Irani statement Rahul Gandhi new politics and white t shirt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता राहुल गांधींचं राजकारण बदललंय, ते..."; स्मृती इराणींचं मोठं विधान

Smriti Irani And Rahul Gandhi : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. ...

राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश - Marathi News | Can political parties call a 'bandh' in a country or state?; Know the Supreme court and High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्ष देशात किंवा राज्यात 'बंद' पुकारू शकतात का?; जाणून घ्या कोर्टाचे आदेश

अनेकदा देशात किंवा राज्यात राजकीय पक्षांकडून बंदचं आवाहन केले जाते. या बंदमुळे बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे बंदबाबत देशभरातील विविध कोर्टांनी वेळोवेळी काय आदेश दिलेत हे जाणून घ्या. ...

UPSC उमेदवाराचं पहिल्यांदाच करणार आधार व्हेरिफिकेशन, पूजा खेडकर प्रकरणानंतर घेतला निर्णय  - Marathi News | Aadhaar verification will be done for UPSC candidates for the first time, the decision was taken after the Pooja Khedkar case  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC उमेदवारांचं करणार आधार व्हेरिफिकेशन, पूजा खेडकर प्रकरणानंतर घेतला निर्णय 

UPSC Exam News: केंद्र सरकारने यूपीएससीला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी दिली आहे. ...

पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग  - Marathi News | After killing her husband, the body was buried in the toilet  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीची हत्या करून टॉयलेटमध्ये पुरला मृतदेह, अखेर अनेक दिवसांनंतर असं फुटलं बिंग 

Rajasthan Crime News: राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील सनसनाटी घटना समोर आली आहे. येथील गोगामेडीमधील खचवानामध्ये पत्नीने तिच्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातील टॉयलेटमध्ये पुरल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, १७८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले - Marathi News | Gujarat floods: Death toll rises to 26, PM Modi dials CM;17800 rescued, more rain likely today as IMD issues 'red' alert  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, १७८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

Gujarat floods: आतापर्यंत पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ...

रायगडमधील दिघीसह राज्यात १२ नव्या औद्योगिक वसाहती; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | 12 new industrial estates in the state including Dighi in Raigad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायगडमधील दिघीसह राज्यात १२ नव्या औद्योगिक वसाहती; केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (एनआयसीडीपी) अंतर्गत ही कामे करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  ...

बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या; प्रवाशांत उडाली खळबळ  - Marathi News | Employee hacked to death at Bengaluru airport, murder crime news Kempegowda International Airport  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेंगळुरु विमानतळावर कर्मचाऱ्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या; प्रवाशांत उडाली खळबळ 

सामान्य प्रवाशांना साधी पिन नेणेही शक्य नसताना एअरपोर्टच्या स्टाफची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. ...

"दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!", ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले - Marathi News | "Mamata didi, how dare you..!" , Manipur Chief Minister got angry over Mamata Banerjee's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दीदी, तुमची हिम्मत कशी झाली..!", ममता बॅनर्जींच्या 'त्या' वक्तव्यावर मणिपूरचे मुख्यमंत्री संतापले

N Biren Singh on Mamata Banerjee : "बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल; पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत." ...