Haryana Assembly Election 2024 : राज्यात काँग्रेसकडून भूपेंद्र सिंग हुडा, दीपेंद्र हुडा, रणदीप सुरजेवाला आणि कुमारी सेलजा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहे. ...
पोलीस शिपाई भरतीसाठी विविध जिल्ह्यात मैदानी चाचणी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यातील घडलेल्या प्रकारामुळे झारखंड सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडलं आहे. ...
PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे. ...
Allahabad High Court : याचिकाकर्त्याला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच त्याला घटस्फोट मिळेल, असे न्यायालयाने सांगितले. ...
Manmad to Indore Railway: मनमाडपासून मध्य प्रदेशातील इंदूर शहरापर्यंत ३०९ किमी लांबीचा नवा रेल्वेमार्ग बांधण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी १८,०३६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही माहिती रेल्वेमंत्री अश्विन ...
Supreme Court News: एखादी व्यक्ती आराेपी आहे म्हणून फक्त या एका कारणावरून कुणाचे घर कसे काय पाडले जाऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करून याबाबत देशपातळीवर लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. ...
Lokmat Sakhi will meet the President today: लोकमत सखी मंचचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ कर्तृत्ववान सखी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आज, मंगळवारी सायंकाळी राजभवन येथे भेटणार ...
Rashtriya Swayamsevak Sangh : विशिष्ट समुदाय किंवा जातींची माहिती गोळा करण्यावर आमचा आक्षेप नाही. ही माहिती या वर्गांचे कल्याण करण्यासाठी वापरली जावी. निवडणुकीत राजकीय हत्यार म्हणून उपयोग करू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. ...
CBI News: सीबीआयकडे तपास असलेल्या ६,९००हून अधिक प्रकरणांचे खटले विविध न्यायालयांत प्रलंबित असून, त्यातील ३२० खटल्यांचा २० वर्षांहून जास्त काळ लोटला, पण अद्याप निकाल लागलेला नाही, असे केंद्रीय दक्षता आयोगाच्या ताज्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. ...