कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
लोकसभा सभागृहात ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा सुरू होती. त्यात खासदार राशीद यांनी सहभाग घेतला. ...
मल्लिकार्जुन असं या तरुणाचं नाव असून तो चित्रदुर्ग जिल्ह्यातील दुम्मी गावचा रहिवासी होता. ...
पोस्टमार्टमनंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. पती-पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात लोकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. ...
Affaire, Forcefully Relationship: २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला ती विवाहित असूनही तो पुरुष आवडला होता. ...
शाळेत शिकत असताना वर्गात झोपलेल्या मुलाला शाळेमध्ये सोडून मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी शाळेला कुलूप लावून घरी गेले. ...
Bike Stunt : ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील अथागड विभागात एका विवाहित जोडप्याचा बाईक स्टंट करतानाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना ‘सुधारणा’ मागे घ्याव्या लागल्या आणि राज्यसभेतल्या महिला खासदारांचे प्रश्नही अर्धवटच लोंबकळत राहिले आहेत! ...
ASH फाऊंडेशन २०१८ पासून सक्रीय आहे आणि त्याची नोंदणी बांगलादेशात एक सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. ...
Crime UP : या व्यक्तीने आपल्या पत्नीचा आणि दोन मुलांचा अवघ्या २.२० लाख रुपयांत सौदा केला. इतकंच नाही तर, त्याने पत्नीला धमकी देखील दिली की, जर ती त्या व्यक्तीसोबत गेली नाही तर, तो दोन मुलांना मारून टाकेल. ...
राहुल गांधींचा सवाल: ट्रम्प खोटे बोलत आहेत, हे पंतप्रधान सभागृहात का सांगत नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर: पाकव्याप्त काश्मीर गमावला कुणी? याचे उत्तर आधी द्या. ...