कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या. ...
बीएमसीने सर्वोच्च न्यायालयाकडे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी वृक्षतोडीची परवानगी मागितली होती. ...
अल कायदा दहशतवादी मॉड्यूल प्रकरणात गुजरात एटीएसने मॉड्यूलच्या मास्टरमाइंडला अटक केली आहे. ...
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. ...
या तिघांनी घरच्यांना न सांगता २५ जुलैला सलमान खानला भेटायला जायचे ठरवले. तिघे अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबाला चिंता लागली ...
Gir Forest Jai Veeru Death: जय आणि वीरूचा घात त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्रादेशिक क्षेत्र वाचविण्याच्या लढाईत झाला, एकत्र असते तर... ...
जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीना काही समस्या असतात. पण, काहींच्या समस्या अशा असतात की, ज्या ऐकून समोरच्यालाही कपाळावर हात मारून घ्यावा वाटतो. ...
Raja Raghuvanshi And Sonam Raghuvanshi : इंदूरमधील राजा आणि सोनम रघुवंशीवर चित्रपट बनवण्यात येणार आहे. ...
Crime UP : आरोपीने नीतूला आधी दारू पाजून पूर्णपणे बेशुद्ध केलं. त्यानंतर तिला अमानुष मारहाण केली, तिच्या डोक्यावर वार केले आणि सर्वात धक्कादायक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवरही गंभीर जखमा केल्या. ...