लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान? - Marathi News | What was BJP's difference from Kangana Ranaut's statement? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?

Kangana Ranaut Statement : भाजपाच्या मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी कृषी कायद्यांबद्दल मांडलेल्या भूमिकेपासून भाजपाने स्वतःला दूर केले आहे. भाजपाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात आली आहे.  ...

रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य - Marathi News | Talks with NIA states to prevent rail accidents Says Railway Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य

दोषींवर अतिशय कठोर कारवाई होईल. रेल्वे अपघात घडविण्यासाठी काही लोक प्रयत्न करीत आहेत. ...

सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल - Marathi News | Reveal the names of those who looted common man's ₹ 1.8 lakh crore; Rahul Gandhi Attacks SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल

यापूर्वीही राहुल गांधी यांनी सेबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र  - Marathi News | BJP MP CP Joshi Writes To Om Birla Demands Cancellation Of Rahul Gandhi's Passport Over 'Anti-National' Allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 

BJP MP CP Joshi : सीपी जोशी यांनी पत्रात विरोधी पक्षनेत्यांच्या अनेक विधानांचाही हवाला दिला आहे. ...

निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान - Marathi News | Keep differences aside during elections, factionalism will not be tolerated, says Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान

Amit Shah : नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते. ...

६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई - Marathi News | mha cyber wing I4C takes big action against cyber fraud 6 lakh mobiles shut down 65 thousand urls blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई

सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालयाची सायबर विंग I4C सात्यत्याने काम करत असल्याचे दिसून येत आहे. ...

राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय? - Marathi News | Complaints against Rahul Gandhi in 30 police stations in Tamil Nadu; What is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?

राहुल गांधी यांच्यावर देशविरोधी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश - Marathi News | Supreme Court upset over cases of sexual harassment of children; All states are directed to implement the Centre's guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश

लहान मुलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. ...

"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य - Marathi News | ‘All Three Of Us Want To Be CM’: Randeep Surjewala On Haryana Power Scramble With Hooda, Selja Ahead Of Haryana Assembly Elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Randeep Surjewala : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ...