लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा - Marathi News | Tirupati Prasadam Controversy: 'Desecration of 219 Temples, Vandalism of statues', Deputy Chief Minister Pawan Kalyan's Shocking Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती लाडू वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे. ...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले - Marathi News | Lokayukta team reaches disputed land in MUDA scam case related to Karnataka Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तपास पथकाने आज घोटाळा झालेल्या जमिनीची पाहणी केली. ...

"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा  - Marathi News | Karnataka CM Siddaramaiah reacts after wife returns controversial plots news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला"

MUDA Scam Case : माझ्याविरोधात सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला बळी पडून माझ्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मी स्वतःच हैराण झालो आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ...

महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु - Marathi News | recently inaugural vande bharat running through maharashtra nagpur secunderabad 80 percent goes empty and likely come on 8 coaches | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु

Nagpur Secunderabad Vande Bharat Express Train: महाराष्ट्रात सुरू झालेली ही वंदे भारत ट्रेन सुरू होऊन महिनाही झाला नाही. या ट्रेनकडे प्रवाशांनी सपशेल पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. ...

बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | servant theft 58 kg silver up police busted theft unclaimed scooty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

नोकराने ५८ किलो चांदी चोरली. एवढी मोठी चोरी होऊनही त्याचा सुगावाही व्यापाऱ्याला नव्हता. पोलिसांमार्फत माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्याला ही माहिती मिळाली. ...

'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका - Marathi News | Supreme Court on Bulldozer Action: 'Be it temple or dargah, illegal construction will be demolished', Supreme Court's clear stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'रस्त्यात मंदिर, दर्गा, गुरुद्वारा, चर्च असूच शकत नाही...' ...

घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं? - Marathi News | delivery boy bharat murder inside story indira canal police online mobile order cash payment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?

भरत आपल्या घरातून जेवून बाईकवरून निघाला होता. मात्र २.३० नंतर त्याचा फोन बंद झाला. अडीचच्याच सुमारास भरत शेवटचा सीसीटीव्हीमध्ये दिसला होता. ...

शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की'  - Marathi News | broke showroom lock stole 1 bike and rupees 50000 in mp write note on shutter jeet chor ki | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 

crime news : सिवनी येथील घनसौर ब्लॉकमध्ये असलेल्या दुचाकी शोरूममध्ये शुक्रवारी चोरीची घटना घडली. ...

"मंदिर असो वा दर्गा हटवावेच लागेल"; बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे मोठं विधान - Marathi News | Whether it is a temple or dargah it will have to be removed Supreme Court on bulldozer action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिर असो वा दर्गा हटवावेच लागेल"; बुलडोझर कारवाईवर सुप्रीम कोर्टाचे मोठं विधान

बुलडोझर कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय राखून ठेवला आहे. ...