लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | salesman stole jewellery worth 7 lakh from showroom for online games | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एका ज्वेलरी शोरूममध्ये काम करणाऱ्या सेल्समनला ऑनलाईन गेमचं इतकं व्यसन लागलं की, त्याने शोरूममधून तब्बल सात लाखांचे दागिने चोरून नेले. ...

बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम - Marathi News | Air Force helicopter An Air Force helicopter fell into flood waters in Bihar's Muzaffarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य 

Air Force helicopter : बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले. ...

हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्याने काढला मुख्यमंत्र्यांचा बूट; धक्कादायक व्हिडीओ समोर - Marathi News | Holding the tricolour in hand Congress worker started tying Karnataka CM Siddaramaiah shoe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात तिरंगा घेऊन कार्यकर्त्याने काढला मुख्यमंत्र्यांचा बूट; धक्कादायक व्हिडीओ समोर

गांधी जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्याच्या पायातील बुटाची लेस बांधल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक - Marathi News | 2000 crore worth of drugs seized in Delhi by police, four persons have been arrested in this case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक

Drugs Seized in Delhi: दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २००० कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.  ...

56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य - Marathi News | Martyred Air Force soldiers body found after 56 years; Martyrdom at the age of 23 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य

7 फेब्रुवारी 1968 रोजी घडलेल्या विमान अपघात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ...

प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम! - Marathi News | prashant kishor profile jan suraaj party un funded schememe political strategist political inning bihar politics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष...

Prashant Kishor : युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (UNO) फंडेड स्कीममध्ये नोकरी ते निवडणूक रणनीतीकार आणि राजकीय पक्ष बनवण्यापर्यंतचा प्रशांत किशोर यांच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या... ...

काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला - Marathi News | Targeting the Congress, Prime Minister Modi said that some people forgot the thought of Gandhiji and took votes only in his name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला

PM Modi pays tribute to Mahatma Gandhi : महात्मा गांधींना जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेत भाग घेत शालेय विद्यार्थ्यांसोबत सफाई केली. स्वच्छता अभियानाला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदींनी विरोध ...

मतदान संपले, दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का - Marathi News | Former Jammu and Kashmir minister and BJP candidate from Surankote Mushtaq Ahmed Shah Bukhari died on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदान संपले, दुसऱ्या दिवशी भाजप उमेदवाराचा मृत्यू; जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का

जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ...

इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या - Marathi News | Which of the two countries Iran-Israel is India closest friend?; Know the effect on india over iran israel war | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या