लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन - Marathi News | RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat's big appeal to Hindus says Bharat is a Hindu nation hindus have to unite above language and caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन

भागवत म्हणाले, भारत एक 'हिंदू राष्ट्र' आहे आणि हिंदू शब्दाचा वापर देशात राहणाऱ्या लोकांच्या 'सर्व संप्रदायां'साठी वापरला जातो. ...

'राम करे प्रणाम...', श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंचावर हृदयविकाराचा झटका - Marathi News | actor playing role of Lord Sri Ram suffered a heart attack on stage, incident in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम करे प्रणाम...', श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराला मंचावर हृदयविकाराचा झटका

नवरात्रीनिमित्त आयोजित नाटकात भगवान श्रीरामाची भूमिका ठरली अखेरची.... ...

धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला - Marathi News | He died of a heart attack on stage while playing the role of Sri Ram during a live performance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला

रामलीलाच्या मंचकादरम्यान श्री रामची भूमिका साकारणाऱ्या सुशील कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला यात त्यांचे निधन झाले. ...

उत्तरापेक्षा प्रश्न भयंकर युद्ध थांबवायचे की...? - Marathi News | the question is more than the answer stop the terrible war or | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तरापेक्षा प्रश्न भयंकर युद्ध थांबवायचे की...?

या आव्हानाला जागतिक समुदाय कसे सामोरे जाणार, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. ...

उघड्यावर लघुशंका करण्याला केला विरोध; तरुणाने दुसऱ्या दिवशी येऊन केली बेदम मारहाण - Marathi News | Delhi man who was trying to keep a park clean in Delhi was thrashed by a youth with a stick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उघड्यावर लघुशंका करण्याला केला विरोध; तरुणाने दुसऱ्या दिवशी येऊन केली बेदम मारहाण

दिल्लीत उद्यान स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला तरुणाने जबर मारहाण केली आहे. ...

आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | we lost our patience the supreme court reprimanded over the ration card | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही आमचा संयम गमावला; रेशन कार्डवरुन सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

खंडपीठाने म्हटले की, आम्ही हे स्पष्ट करत आहोत की, यापुढे कोणतीही उदारता दाखवली जाणार नाही. आम्ही तुम्हाला आदेशाचे पालन करण्याची शेवटची संधी देत आहोत. ...

“तिरुमला मंदिरातील लाडू प्रसादाची गुणवत्ता सुधारली, तिरुपतीला भेट देणारे भाविक समाधानी” - Marathi News | andhra pradesh cm chandrababu naidu said quality of ladoo prasad at tirumala temple Improved and devotees visiting tirupati balaji mandir satisfied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तिरुमला मंदिरातील लाडू प्रसादाची गुणवत्ता सुधारली, तिरुपतीला भेट देणारे भाविक समाधानी”

प्रसाद बनवताना केवळ उत्तम दर्जाच्या पदार्थांचा वापर व्हावा याची खबरदारी घ्यावी. तिरुमला येथील व्हीआयपी संस्कृती कमी झाली पाहिजे. प्रसिद्ध व्यक्तींनी किंवा सेलिब्रिटींनी मंदिरात जाताना कोणतीही गडबड करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ...

हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद - Marathi News | who did the voters vote for power in haryana assembly election 2024 as voter turnout of over 61 percent was recorded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद

हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक रिंगणात १०३१ उमेदवार असून, त्यामध्ये १०१ महिला व ४६४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. ...

हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल - Marathi News | exit polls claims congress likely win haryana election 2024 while congress nca alliance will wins in jammu and kashmir election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल

एक्झिट पोलचे निष्कर्ष; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ आघाडी बहुमताच्या जवळ, पीडीपी व अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता ...