लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीचं सुसाईड; बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टाचा निकाल - Marathi News | Suicide of girl living in a live-in Relationship; A case will be filed against the boyfriend? Judgment of the High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीचं सुसाईड; बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टाचा निकाल

या युवकावर पोलिसांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा आरोप लावला. मात्र मी या महिलेचा पती नाही माझ्यावरील गुन्हे खोटे आहेत असं सांगत युवकाने हायकोर्टात याचिका दाखल केली. ...

नक्षलवाद्यांकडून मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य - Marathi News | most human rights violations by naxalites said amit shah statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांकडून मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य

महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या नक्षलग्रस्त राज्यांसाठी ही बैठक आयोजिण्यात आली होती. ...

Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार? - Marathi News | Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 updates Election Results 2024 Big change in Haryana, BJP's storm in the result Will Gulal burst with a hat-trick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?

महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत. ...

हरयाणात विचित्र परिस्थिती! मतांमध्ये काँग्रेस आघाडीवर, पण जागांमध्ये भाजपा - Marathi News | Strange situation in Haryana assembly election result! Congress leading in votes, but BJP in seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात विचित्र परिस्थिती! मतांमध्ये काँग्रेस आघाडीवर, पण जागांमध्ये भाजपा

Haryana assembly election result 2024: हरयाणा निवडणुकीत मोठे उलटफेर पहायला मिळत आहेत. जुलानामधून विनेश फोगट पिछाडीवर असून सिरसा येथून गोपाल कांडा पिछाडीवर आहेत. ...

नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग - Marathi News | the days of job cuts are over good days in tech companies after almost 18 months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकर कपातीचे दिवस संपले; टेक कंपन्यांत सुगीचे दिवस, तब्बल १८ महिन्यांनंतर भरती घेतेय वेग

सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले - Marathi News | only 600 found in bank account of husband wife who cheated rs 35 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले

जारो लोकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी हे पैसे कुठे ठेवले आहेत, पैशांचं नेमकं झालं काय?, ते गेले कुठे? याचा पोलीस शोध घेत आहेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला! - Marathi News | Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Big fight between BJP and Congress in Haryana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरयाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे आकडे समोर येण्यास सुरूवात झाली आहे. ...

"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु - Marathi News | Congress workers have started distributing sweets after the Haryana and Jammu Kashmir elections trends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु

हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या कलानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटण्यास सुरुवात केली आहे. ...

"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती - Marathi News | chennai air show accident story of wife husband went get bike did not return | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती

एअर शोनंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर २०० हून अधिक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ...