कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. याविरोधात पन्नूने एक व्हिडीओ जारी केला आहे. ...
भारताच्या महत्त्वाचा पाणबुडी बांधणी प्रकल्प पी-७५१ च्या महत्त्वाच्या टप्प्यात आता पुढच्या पिढीतील पाणबुड्यांचे तंत्रज्ञान आपण कोठून घेणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
भारतीय हवाई उद्योगाला नवा आयाम देणारे उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली. ...
रतन टाटा यांची प्राणज्याेत मालवल्यानंतर संपूर्ण देश भावुक झाला. राजकीय नेत्यांसह उद्याेगजगत भावुक झाले आहे. सर्वांनीच भावनांना वाट माेकळी करून दिली. ...