चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मराठी भाषेवरून झालेला वाद सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ...
दुबईत दिवाळीचं सेलिब्रेशन सुरू असतानाच १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे. ...
India Vs Pakistan: आम्ही अलीकडील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान संबंधात अंतर पाहिले. भारतीय खेळाडूंनी आमच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही आणि त्यांनी मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला आहे, असे कारण पाकिस्तानने दिले आहे. ...
Bharat Taxi News: अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांची या 'सहकार टॅक्सी' संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस या ॲपचे राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण होण्याची शक्यता आहे. ...
सहा बहिणींच्या कुटुंबामधील एकुलत्या एका भावाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. ...
Hyderabad-Bangalore Bus Accident: हैदराबाद-बंगळूर महामार्गावर भीषण दुर्घटना, बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. ...
आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि ‘इंडो-पॅसिफिक व्हिजन’चे महत्त्वपूर्ण घटक आहे. ...
जम्मू व काश्मीरच्या इतिहासात एकमेकांचे विरोधक असलेले हे पक्ष भाजपला शह देण्यासाठी एकत्र आले आहेत. ...
मुंबईमध्ये रोजगारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. त्यामध्ये सर्वाधिक संख्या उत्तर भारतातून येणाऱ्या नागरिकांची असते. ...
केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या, क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणाऱ्या पुराचा धोकाही वाढतो. ...