पान 9 : र्शी हरिमंदिर देवस्थानात र्शावणी सोमवार

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:17+5:302015-08-14T22:54:17+5:30

मडगाव : र्शी हरिमंदिर देवस्थानात वर्ष पद्धतीप्रमाणे र्शावण महिन्यातील पहिला र्शावणी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी देवस्थानतर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी र्शींना अभिषेक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 4.30 वाजता शरद नाईक यांच्या हस्ते र्शी सत्यनारायण महापूजा होणार आहे. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती व तीर्थप्रसादाने सांगता होणार आहे.

Page 9: Education in Harimandir Devasthan on Monday | पान 9 : र्शी हरिमंदिर देवस्थानात र्शावणी सोमवार

पान 9 : र्शी हरिमंदिर देवस्थानात र्शावणी सोमवार

गाव : र्शी हरिमंदिर देवस्थानात वर्ष पद्धतीप्रमाणे र्शावण महिन्यातील पहिला र्शावणी सोमवार दि. 17 ऑगस्ट रोजी देवस्थानतर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी र्शींना अभिषेक तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार असून सायंकाळी 4.30 वाजता शरद नाईक यांच्या हस्ते र्शी सत्यनारायण महापूजा होणार आहे. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आरती व तीर्थप्रसादाने सांगता होणार आहे.
र्शावण महिन्यातील सोमवार व गुरुवार उत्सव दरवर्षी मडगावातील हरिभक्त कुटुंबीयांतर्फे साजरे केले जात असून गुरुवार दि. 20 ऑगस्ट रोजी प्रकाश लोटलीकर कुटुंबीयांतर्फे, सोमवार दि. 24 ऑगस्ट रोजी आनंद आमोणकर व कुटुंबीय, गुरुवार दि. 27 रोजी र्शीकांत कुडतरकर आणि कुटुंबीय, सोमवार दि. 31 रोजी सदानंद लोटलीकर आणि कुटुंबीय, गुरुवार दि. 3 सप्टेंबर गजानन केणी आणि कुटुंबीय, सोमवार दि. 7 सप्टेंबर दीपक शे?ी व कुटुंबीय, गुरुवार दि. 10 सप्टेंबर समोश सरमळकर कुटुंबीयांतर्फे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दर सोमवारी व गुरुवारी सकाळी र्शींना अभिषेक, नैवेद्य, संध्याकाळी भजन, आरती व प्रसादाचा कार्यक्रम होईल. वरील कोणत्याही दिवशी भक्तांना अभिषेक करावयाचा असल्यास मंदिराचे पुजारी महेश जोशी यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)


Web Title: Page 9: Education in Harimandir Devasthan on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.