पान 5 : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची सभा 27 रोजी
By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:39+5:302015-09-08T02:08:39+5:30
वाळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची 13 सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ती सभा आता दि. 27 रोजी सकाळी 10.30 वाजता लक्ष्मीबाई मेमोरिअल सभागृह, वाळपई येथे होणार असल्याचे संचालक मंडळाने कळविले आहे. (प्रतिनिधी)

पान 5 : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची सभा 27 रोजी
व ळपई : सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीची 13 सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ती सभा आता दि. 27 रोजी सकाळी 10.30 वाजता लक्ष्मीबाई मेमोरिअल सभागृह, वाळपई येथे होणार असल्याचे संचालक मंडळाने कळविले आहे. (प्रतिनिधी)