पान 5 : भेटकार्ड स्पर्धेत इरिशा फ्रॅन्को द्वितीय
By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30
हरमल : बाल भवन गोवातर्फे आयोजित भेटकार्ड चित्र स्पर्धेत शिवोली येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलची विद्यार्थिनी इरिशा फ्रॅन्को हिने द्वितीय क्रमांक पटकविला. गोव्यातील सर्व बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाल भवन केंद्राचे कला शिक्षक गंगाराम परब यांचे मार्गदर्शन लाभले. बाल भवनचे केंद्र प्रमुख विठ्ठल खर्बे तसेच पालकांकडून शिक्षकवर्ग व पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे.

पान 5 : भेटकार्ड स्पर्धेत इरिशा फ्रॅन्को द्वितीय
ह मल : बाल भवन गोवातर्फे आयोजित भेटकार्ड चित्र स्पर्धेत शिवोली येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलची विद्यार्थिनी इरिशा फ्रॅन्को हिने द्वितीय क्रमांक पटकविला. गोव्यातील सर्व बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. बाल भवन केंद्राचे कला शिक्षक गंगाराम परब यांचे मार्गदर्शन लाभले. बाल भवनचे केंद्र प्रमुख विठ्ठल खर्बे तसेच पालकांकडून शिक्षकवर्ग व पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनीचे कौतुक होत आहे.फोटो : इरिशा फ्रॅन्को (1108-एमएपी-06)