पान ५ : बार्देस मामलेदारांनी घेतला पदाचा ताबा

By Admin | Updated: July 9, 2015 23:57 IST2015-07-09T23:57:42+5:302015-07-09T23:57:42+5:30

म्हापसा : बार्देस तालुक्याचे नवे मामलेदार मधू नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गुरुवारी ताबा घेतला. तिसवाडीचे मामलेदार असलेल्या नार्वेकरांची बुधवारी बार्देस तालुक्यात बदली केली होती.

Page 5: Baridas took charge of the office | पान ५ : बार्देस मामलेदारांनी घेतला पदाचा ताबा

पान ५ : बार्देस मामलेदारांनी घेतला पदाचा ताबा

हापसा : बार्देस तालुक्याचे नवे मामलेदार मधू नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गुरुवारी ताबा घेतला. तिसवाडीचे मामलेदार असलेल्या नार्वेकरांची बुधवारी बार्देस तालुक्यात बदली केली होती.
पूर्वीच्या मामलेदार शमा नार्वेकर यांची बार्देस येथे संयुक्त मामलेदार-३ पदावर बदली केली होती. शमा नार्वेकर गेल्या काही दिवसांपासून रजेवर असल्याने लोकांची बरीच कामे खोळंबून राहिली होती. मधू नार्वेकर यांनी गुरुवारी आपल्या पदाचा ताबा घेतल्यानंतर लगेच कामकाजाला सुरुवात केली. (खास प्रतिनिधी)

Web Title: Page 5: Baridas took charge of the office