पान ४ युवतीचा मोबाईल पळविणार्‍या संशयितास अटक

By Admin | Updated: May 5, 2015 01:22 IST2015-05-05T01:22:08+5:302015-05-05T01:22:08+5:30

मडगाव : गुंडगिरी करून एका युवतीचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी जाफर अहमद याला अटक केली आहे. रविवार दि. ३ रोजी सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी समीक्षा मडगावकर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर संशयिताला अटक झाली.

Page 4 Stuck in the mobile phone trafficking suspect | पान ४ युवतीचा मोबाईल पळविणार्‍या संशयितास अटक

पान ४ युवतीचा मोबाईल पळविणार्‍या संशयितास अटक

गाव : गुंडगिरी करून एका युवतीचा मोबाईल हिसकावून घेतल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी जाफर अहमद याला अटक केली आहे. रविवार दि. ३ रोजी सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी समीक्षा मडगावकर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर संशयिताला अटक झाली.
संशयित आझादनगर येथील रहिवासी आहे. भादंसंच्या ३५६ व ३७९ कलमान्वये पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 4 Stuck in the mobile phone trafficking suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.