पान 4 : एलिना साल्ढाणा यांना मातृशोक
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:33+5:302015-09-07T23:27:33+5:30
म्हापसा : वन व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांच्या मातोर्शी मारिया एलीसा आयडा बर्ाेटो ई सोझा (88) यांचे सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले.

पान 4 : एलिना साल्ढाणा यांना मातृशोक
म हापसा : वन व पर्यावरण मंत्री एलिना साल्ढाणा यांच्या मातोर्शी मारिया एलीसा आयडा बर्ाेटो ई सोझा (88) यांचे सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. मागील एका महिन्यापासून त्या आजारी असल्याने त्यांना जीएमसीतील अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली असा परिवार आहे. बुधवार, दि़ 9 रोजी संध्याकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच येथील मान्यवरांनी त्यांच्या घरी भेट देऊन घरच्यांचे सांत्वन केले. (प्रतिनिधी) फोटो : मारिया एलीसा आयडा बर्ाेटो ई सोझा (0709-एमएपी-07)