पान 4- माशे येथील इसम बेपत्ता
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:44+5:302015-07-31T23:54:44+5:30
काणकोण : बाबरे-माशे येथील इतोरिन डायस (61) हा इसम बेपत्ता झाला आहे. शुक्रवार (दि. 31) सकाळी घराजवळील नाल्यात तो मासेमारीसाठी गेला होता; परंतु तो घरी परतला नाही; पण त्याचे चप्पल नाल्याजवळ आढळले. लोलये-पोळेचे सरपंच भूषण प्रभूगावकर यांनी अग्निशामक दलाच्या काणकोण केंद्राला माहिती दिली. घटनास्थाळी जवानांनी शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही.

पान 4- माशे येथील इसम बेपत्ता
क णकोण : बाबरे-माशे येथील इतोरिन डायस (61) हा इसम बेपत्ता झाला आहे. शुक्रवार (दि. 31) सकाळी घराजवळील नाल्यात तो मासेमारीसाठी गेला होता; परंतु तो घरी परतला नाही; पण त्याचे चप्पल नाल्याजवळ आढळले. लोलये-पोळेचे सरपंच भूषण प्रभूगावकर यांनी अग्निशामक दलाच्या काणकोण केंद्राला माहिती दिली. घटनास्थाळी जवानांनी शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काही थांगपत्ता लागला नाही.