पान ४- दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:23+5:302015-07-22T00:34:23+5:30

मडगाव : मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरणार्‍या आरोपावरून तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांच्या टोळीला अटक केली. बोर्डा येथील बेंड्रोय बेंजामिन नाईक (२0) व इतर तिघा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी कोंबा येथील झेव्हियर बोर्जिस याच्या मालकीची मडगाव-कोंबा येथे उभी केलेली दुचाकी पळविली होती. ही चोरीला गेलेली दुचाकी अटक केलेल्या चोरांकडे सापडली असून मडगावात झालेल्या इतर दुचाकी चोरीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे का? याचा मडगाव पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Page 4 - Fourth arrest in the case of two-wheeler theft | पान ४- दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

पान ४- दुचाकी चोरी प्रकरणी चौघांना अटक

गाव : मडगाव पोलिसांनी दुचाकी चोरणार्‍या आरोपावरून तिघा अल्पवयीन मुलांसह चौघांच्या टोळीला अटक केली. बोर्डा येथील बेंड्रोय बेंजामिन नाईक (२0) व इतर तिघा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांनी कोंबा येथील झेव्हियर बोर्जिस याच्या मालकीची मडगाव-कोंबा येथे उभी केलेली दुचाकी पळविली होती. ही चोरीला गेलेली दुचाकी अटक केलेल्या चोरांकडे सापडली असून मडगावात झालेल्या इतर दुचाकी चोरीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे का? याचा मडगाव पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Page 4 - Fourth arrest in the case of two-wheeler theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.