पान 3 : बोरीत रविवारी जायांची पूजा

By Admin | Updated: August 27, 2015 00:20 IST2015-08-27T00:20:41+5:302015-08-27T00:20:41+5:30

बोरी : येथील नवदुर्गा मंदिरात जायांची पूजा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. प्रभू सावकर कुटुंबीयांतर्फे हा उत्सव साजरा केला जात असून सकाळी अभिषेक, दुपारी आरती, संध्याकाळी जायांच्या फुलांची देवालयात सजावट करण्यात येणार आहे. रात्री भजनांचा कार्यक्रम होईल. (वार्ताहर)

Page 3: Worshiping Janny on the Sabbath Sunday | पान 3 : बोरीत रविवारी जायांची पूजा

पान 3 : बोरीत रविवारी जायांची पूजा

री : येथील नवदुर्गा मंदिरात जायांची पूजा रविवार, दि. 30 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. प्रभू सावकर कुटुंबीयांतर्फे हा उत्सव साजरा केला जात असून सकाळी अभिषेक, दुपारी आरती, संध्याकाळी जायांच्या फुलांची देवालयात सजावट करण्यात येणार आहे. रात्री भजनांचा कार्यक्रम होईल. (वार्ताहर)

Web Title: Page 3: Worshiping Janny on the Sabbath Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.