पान 2 : पुरुषम्हारू देवस्थानला रोट

By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30

सावर्डे : कुडचडे येथील जुवारी नदीच्या काठावरील पुरुषम्हारू देवस्थानला 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक रोट घालण्याचा कार्यक्रम रात्री आठ वाजता देवस्थानात होणार आहे. भाविकांनी रोट प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरुषम्हारू समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Page 2: Rotate to Manmaharu Devasthan | पान 2 : पुरुषम्हारू देवस्थानला रोट

पान 2 : पुरुषम्हारू देवस्थानला रोट

वर्डे : कुडचडे येथील जुवारी नदीच्या काठावरील पुरुषम्हारू देवस्थानला 5 ऑगस्ट रोजी सार्वजनिक रोट घालण्याचा कार्यक्रम रात्री आठ वाजता देवस्थानात होणार आहे. भाविकांनी रोट प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुरुषम्हारू समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2: Rotate to Manmaharu Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.