पान २ पंचायत कामगार संघटनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:17+5:302015-02-14T23:51:17+5:30
पणजी : आम्ही केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास, मार्चच्या सुरुवातीला दोन दिवस धरणे आंदोलन करण्याचा इशारा अखिल गोवा पंचायत कामगार संघटनेने दिला आहे. येथील टी. बी. कुन्हा सभागृहात शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ख्रिस्तोफोर फोन्सेका, दामोदर नाईक, विनोद कंुभारजुवेकर उपस्थित होते. कामगारांच्या प्रलंबित मागणीमध्ये सहावा वेतन आयोगाची अंमलबजावणी, नुकसान भरपाई, पंचायत कामगारांची होणारी पिळवणूक, वैद्यकीय खर्चाची भरपाईचा समावेश आहे.

पान २ पंचायत कामगार संघटनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
प जी : आम्ही केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास, मार्चच्या सुरुवातीला दोन दिवस धरणे आंदोलन करण्याचा इशारा अखिल गोवा पंचायत कामगार संघटनेने दिला आहे. येथील टी. बी. कुन्हा सभागृहात शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ख्रिस्तोफोर फोन्सेका, दामोदर नाईक, विनोद कंुभारजुवेकर उपस्थित होते. कामगारांच्या प्रलंबित मागणीमध्ये सहावा वेतन आयोगाची अंमलबजावणी, नुकसान भरपाई, पंचायत कामगारांची होणारी पिळवणूक, वैद्यकीय खर्चाची भरपाईचा समावेश आहे.