पान 2- जोड - डिचोलीतील खाण संघर्ष प्रकरणी 10 जण किरकोळ जखमी

By Admin | Updated: January 6, 2016 01:52 IST2016-01-06T01:52:14+5:302016-01-06T01:52:14+5:30

डिचोली : डिचोली येथे झालेल्या खाण कामगार व ट्रक मालक यांच्यातील संघर्षात व झटापटीत दोन्ही बाजूच्या 10 जणांना किरकोळ दुखापत आली असून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सेसा कामगाराच्या बाजूने बालखान गोरी, निलेश् कारबोटकर, देविदास पेडणेकर, रमाकांत श्ेटये, तुकाराम परब हे जखमी झाले तर ट्रक व मालकांतर्फे अनंत गावकर, सदानंद मांद्रेकर, चंदन पावस्कर, अँथोनी डायस हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही बाजूनी तक्रार नोंदवण्यात आल्या असून डिचोली पोलीस तपास करीत आहेत.

Page 2- Joint - 10 persons injured in Dicholin mining conflict case | पान 2- जोड - डिचोलीतील खाण संघर्ष प्रकरणी 10 जण किरकोळ जखमी

पान 2- जोड - डिचोलीतील खाण संघर्ष प्रकरणी 10 जण किरकोळ जखमी

चोली : डिचोली येथे झालेल्या खाण कामगार व ट्रक मालक यांच्यातील संघर्षात व झटापटीत दोन्ही बाजूच्या 10 जणांना किरकोळ दुखापत आली असून त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. सेसा कामगाराच्या बाजूने बालखान गोरी, निलेश् कारबोटकर, देविदास पेडणेकर, रमाकांत श्ेटये, तुकाराम परब हे जखमी झाले तर ट्रक व मालकांतर्फे अनंत गावकर, सदानंद मांद्रेकर, चंदन पावस्कर, अँथोनी डायस हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही बाजूनी तक्रार नोंदवण्यात आल्या असून डिचोली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Page 2- Joint - 10 persons injured in Dicholin mining conflict case