पान 2- केरी-सत्तरी गणेशोत्सव मंडळाची उद्या सर्वसाधारण सभा
By Admin | Updated: July 31, 2015 23:02 IST2015-07-31T23:02:43+5:302015-07-31T23:02:43+5:30
साखळी : केरी-सत्तरी गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा केरी युथ क्लब हॉलमध्ये रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी 3 वा. आयोजित करण्यात आली आहे.

पान 2- केरी-सत्तरी गणेशोत्सव मंडळाची उद्या सर्वसाधारण सभा
स खळी : केरी-सत्तरी गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा केरी युथ क्लब हॉलमध्ये रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी 3 वा. आयोजित करण्यात आली आहे.या सभेत सार्वजनिक गणेशोत्सव 2015 च्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल. या सभेस गणेशोत्सव मंडळाच्या सर्व सभासदांनी व केरीतील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून गणेशोत्सव यशस्वी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.