पान २-राज्यपालांना डिलीट
By Admin | Updated: July 16, 2015 15:56 IST2015-07-16T15:56:16+5:302015-07-16T15:56:16+5:30
(राज्यपालांचा फोटो वापरावा)

पान २-राज्यपालांना डिलीट
(र ाज्यपालांचा फोटो वापरावा)गोव्याच्या राज्यपालसिन्हा यांना डिलीटपणजी : गोव्याच्या राज्यपाल व साहित्यिक मृदुला सिन्हा यांना बिहार येथील बाबासाहेब भिमराव आंबेडकर विद्यापीठाने बुधवारी मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. विद्यापीठाचा पदवीदान सोहळा बुधवारी पार पडला. त्यावेळी बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्या हस्ते सिन्हा यांना डीलीट पदवी प्रदान करण्यात आली. श्रीमती सिन्हा यांची गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. बिहारच्या बाबासाहेब भिमराव आंबेडकर विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्या हिंदीतील लघुकथाकार व कादंबरीकार म्हणून मानल्या जातात.(खास प्रतिनिधी)