शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव; आर माधवनसह यांचाही सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 18:57 IST

Padma Shri Awards 2026 List : पद्म पुरस्कार २०२६: रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरसह अभिनेता आर. माधवनला 'पद्मश्री'; शिक्षण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचाही गौरव

नवी दिल्ली: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कप विजेती 'कॅप्टन जोडी' रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह लोकप्रिय अभिनेता आर. माधवन यांना २०२६ चा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्मा आणि महिला संघाची धडाकेबाज कर्णधार हरमनप्रीत कौर यांना क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान मिळाला आहे. तसेच, पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार आणि टेनिस दिग्गज विजय अमृतराज (पद्मभूषण) यांचाही गौरव करण्यात आला आहे.

मनोरंजन आणि इतर क्षेत्रातील मानकरीचित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर. माधवन यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

प्रशासकीय आणि शैक्षणिक योगदानयूजीसीचे (UGC) माजी अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ शशी शेखर वेम्पती यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि प्रशासकीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्कारांच्या घोषणेमुळे क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्वच स्तरातून या मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma, Harmanpreet Kaur Honored with Padma Shri Awards

Web Summary : Cricketers Rohit Sharma, Harmanpreet Kaur, actor R. Madhavan, and educationists are awarded the Padma Shri. Vijay Amritraj gets Padma Bhushan. The awards recognize contributions to sports, arts, administration, and education; celebrations ensue across sectors.
टॅग्स :padma shri awardsपद्मश्री पुरस्कारRohit Sharmaरोहित शर्माR.Madhavanआर.माधवनHarmanpreet Kaurहरनमप्रीत कौर