पद्म पुरस्कारांचे मानकरी
By Admin | Updated: April 8, 2015 00:00 IST2015-04-08T00:00:00+5:302015-04-08T00:00:00+5:30
पद्म पुरस्कारांचे मानकरी
पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च (PGIMER) चंदीगडचे संचालक असलेले डॉ. योगेश चावला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करताना.