(पान१-लीड बॉक्स) मुंबईतील चौघांना बडोद्यात घेतले ताब्यात

By Admin | Updated: January 25, 2016 02:00 IST2016-01-25T02:00:55+5:302016-01-25T02:00:55+5:30

अहमदाबाद : गुजरातमध्ये बडोदा येथे पोलिसांनी सहा संशयितांना स्थानबद्ध केले. हे सहाही जण मुंबईत राहणारे आहेत. स्थानिकांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना सूचना दिली होती. बडोदा येथील याकुटपुरा या संवेदनशील भागातील एका दर्ग्यातून सकाळी ७.३० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे सहाही जण रविवारी सकाळी रेल्वेने मुंबईहून बडोद्यात आले होते. पोलिसांना त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नाही. त्यातील मोहम्मद सलीम हा पत्रकार आहे. त्याने पोलिसांना ओळखपत्रही दाखविले. आपण दर्ग्यात नमाज अदा करण्यासाठी आल्याचा दावा सहा जणांनी केला. (वृत्तसंस्था)

(P1-Lead Box) Four detainees in Mumbai are detained in Baroda | (पान१-लीड बॉक्स) मुंबईतील चौघांना बडोद्यात घेतले ताब्यात

(पान१-लीड बॉक्स) मुंबईतील चौघांना बडोद्यात घेतले ताब्यात

मदाबाद : गुजरातमध्ये बडोदा येथे पोलिसांनी सहा संशयितांना स्थानबद्ध केले. हे सहाही जण मुंबईत राहणारे आहेत. स्थानिकांनी त्यांच्या संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना सूचना दिली होती. बडोदा येथील याकुटपुरा या संवेदनशील भागातील एका दर्ग्यातून सकाळी ७.३० वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे सहाही जण रविवारी सकाळी रेल्वेने मुंबईहून बडोद्यात आले होते. पोलिसांना त्यांच्याकडे काहीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद आढळले नाही. त्यातील मोहम्मद सलीम हा पत्रकार आहे. त्याने पोलिसांना ओळखपत्रही दाखविले. आपण दर्ग्यात नमाज अदा करण्यासाठी आल्याचा दावा सहा जणांनी केला. (वृत्तसंस्था)

Web Title: (P1-Lead Box) Four detainees in Mumbai are detained in Baroda