औसा जोड़़़़़
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:33+5:302015-02-14T23:50:33+5:30
ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून तालुका व जिल्हा पातळीवर विविध पक्षासाठी अनेक नेते उदयास आले आहेत़ ग्रामपंचायतीमधूनच पुढे जाऊन अनेकांनी तालुका व जिल्हा पातळीवरील पदे उपभोगली़ अनेक राजकीय नेत्यांचा उदय हा ग्रामपंचायतीच्या मुशीतून झाला़ त्यामुळे गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला सर्वाधिक महत्व आहे़ पण आता ५० टक्के महिला आरक्षणामुळे मात्र गावपातळीवरील गावपुढार्यांच्या निवडणुका लढविण्याच्या इच्छेवर विरजण पडले आहे़

औसा जोड़़़़़
ग रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून तालुका व जिल्हा पातळीवर विविध पक्षासाठी अनेक नेते उदयास आले आहेत़ ग्रामपंचायतीमधूनच पुढे जाऊन अनेकांनी तालुका व जिल्हा पातळीवरील पदे उपभोगली़ अनेक राजकीय नेत्यांचा उदय हा ग्रामपंचायतीच्या मुशीतून झाला़ त्यामुळे गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीला सर्वाधिक महत्व आहे़ पण आता ५० टक्के महिला आरक्षणामुळे मात्र गावपातळीवरील गावपुढार्यांच्या निवडणुका लढविण्याच्या इच्छेवर विरजण पडले आहे़