धाडींत उघडकीस आले ५६,३७८ कोटी
By Admin | Updated: October 2, 2016 00:34 IST2016-10-02T00:34:56+5:302016-10-02T00:34:56+5:30
आयकर विभागाने दोन वर्षांत टाकलेल्या धाडींत ५६,३७८ कोटी रुपयांचे दडविलेले उत्पन्न जाहीर उघडकीस आणले. यात २ हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.

धाडींत उघडकीस आले ५६,३७८ कोटी
class="web-title summary-content">Web Title: Outflows revealed 56,378 crores