समीक्षा लेखन स्पर्धेचे आयोजन

By Admin | Updated: February 20, 2016 00:34 IST2016-02-20T00:34:44+5:302016-02-20T00:34:44+5:30

सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या वतीने दि. 26 ते 28 फेब्रुवारी रोजी अँम्फी थिएटर येथे होणार्‍या राज्यस्तरीय सुशील करंडक स्पर्धेत एकांकिका पाहून समीक्षा लेखन करण्याची स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ज्या समीक्षकांना या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपली नावे अशोक किल्लेदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यलगुलवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Organizing review writing competition | समीक्षा लेखन स्पर्धेचे आयोजन

समीक्षा लेखन स्पर्धेचे आयोजन

लापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या वतीने दि. 26 ते 28 फेब्रुवारी रोजी अँम्फी थिएटर येथे होणार्‍या राज्यस्तरीय सुशील करंडक स्पर्धेत एकांकिका पाहून समीक्षा लेखन करण्याची स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ज्या समीक्षकांना या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी आपली नावे अशोक किल्लेदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यलगुलवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Organizing review writing competition